Monthly Archive:: January 2019

व्यवस्थापक स्वामी विवेकानंद – ३

रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन यांच्या कल्पनेपासून तर स्थापना व नंतर ते काम पुढेही अव्याहत सुरु राहावे, यासाठी स्वामीजींनी कसे व्यवस्थापन केले हे पाहण्यासारखे आहे. रीतसर रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना व्हावयाची होती. तशी काही चर्चाही फारशी नव्हती....

व्यवस्थापक स्वामी विवेकानंद – २

`प्रबुद्ध भारत’ आणि `ब्रम्ह्वादिन’ या दोन नियतकालिकांचे व्यवस्थापन विवेकानंदांनी कसे केले हे पाहण्यासारखे आहे. व्यवस्थापक म्हणून किती आणि कशी अवधानं स्वामीजींनी ठेवली आहेत हे ११ जुलै १८९४ च्या त्यांच्या पत्रावरून पाहायला मिळते. पेरूमल यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `नियतकालिक...

व्यवस्थापक स्वामी विवेकानंद – १

स्वामी विवेकानंद यांच्या बहुमुखी प्रतिभेचे एक दर्शन त्यांच्या व्यवस्थापक, प्रशासक, संघटक या रूपातही होते. आध्यात्मिक व वैचारिक प्रबोधनाचे काम वाढावे, फोफावावे आणि निरंतर सुरु राहावे यासाठी संस्थात्मक कामाची उभारणीही स्वामीजींनी केली. त्यासोबतच समाजात चैतन्य निर्माण करण्यासाठी आणि समाज शक्तिमान...

*सहगल यांना खुले पत्र…..*

*आदरणीय नयनतारा सहगल जी * *सप्रेम नमस्कार…* कशा आहात? आज तुम्हाला मनमोकळं पत्र लिहिण्याची इच्छा झाली. तुम्ही मायना वाचला असेलच, पण खरं सांगू का; मला तुम्हाला आज्जी म्हणायचीच खूप इच्छा होतेय. तर मी या पत्रात कधी तुम्ही मोठ्ठ्या लेखिका...