Monthly Archive:: February 2019

*अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे आता तरी मान्य करा ! * – मनीष कुळकर्णी

तब्बल तीन दशकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 22 फेब्रुवारी रोजी विदर्भातील नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. या शुभारंभाच्या निमित्ताने सुविख्यात दिग्दर्शक के. आसिफ यांचा 5 ऑगस्ट 1960 रोजी प्रदर्शीत झालेल्या  ‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटाचे...

सबका साथ सबका विकास – वीरेन्द्र देवघरे

  सबका साथ सबका विकास ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तत्वज्ञानाचे सर्व जगानी स्वागत केले. पण जेव्हा पासुन मोदींनी योगी आदित्यनाथला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केले तेव्हापासुन हिंदुत्वावर पुनः टिका सुरू झाली. त्यांचे भगवे कपडे, त्यांचा गोरखपुर मंदिराच्या महंताचे पद आणि...

भारतीय बदलल्याशिवाय भारत कदापी बदलणार नाही.- केदार गोगारकर

जपानमध्ये कोबे शहरात,ड्यूटी संपण्याच्या तीन मिनिट आधी आपले काम जेवणाकरीता थांबवणार्या पाणी पुरवठा खात्यातील एका सरकारी कर्मचार्यावर कारवाई झाली.केवळ इथेच न थांबता या कामचुकारपणामुळे लोकांना त्रास झाला म्हणुन लाईव्ह चॅनेल्सवर पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांसमोर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढीलप्रमाणे संपूर्ण देशाची...

“आओ मिलकर कुछ और भगवान बनाए ! ” – त्रिकाल अडसड

मी मनुष्य आहे आणि संपूर्ण जीवसृष्टी, सौरमंडल, आकाशगंगा किंवा त्याही पलीकडे असलेल्या ब्रम्हांडात जर आणखी माझ्यासारखे जीवमात्र असतील, तर त्या सर्वांपेक्षाही मीच एकमेव अत्यंत लबाड जीव आहे. मला तर वाटत असुर, दानव, भूत, प्रेत, पिशाच वगैरे अस्तित्वात असतील तर...

*बापू सेहतके लिए तू तो हानीकारक है* – डॉ अनिल पावशेकर

२०१९ चे घोडामैदान जसजसे जवळ येत आहे तसतसे राजकारणातील ‘जुने’ आणि “जाणते” सुप्तऋषी जागृत व्हायला सुरुवात झाली असून नुकतीच याची प्रचिती लोकसभेत मुलायमसिंग यांच्या वक्तव्याने आली आहे. अर्थातच शारिरीक क्षमतांना मर्यादा असल्या तरी वर्षानुवर्षे अंतरात्म्यात जोपासलेल्या पंतप्रधान पदाच्या अमर्याद...

अशोक चक्र विजेता लान्स नायक नझीर अहमद वानी,सेना मेडल*  – कर्नल पटवर्धन

पुलवामा आतंकी भ्याड हल्ल्याचा निषेध ! दक्षिण काश्मिरमधील शोपियाँ क्षेत्रात जबरी हत्यारबंद जिहाद्यांशी लढतांना शहिद झालेल्या नायक नझीर अहमद वानी (बार टू सेना मेडल (गॅलन्ट्री) ) यांना २६ जानेवारी,२०१९च्या ७०व्या गणतंत्र दिन परेडमधे शांती कालीन सर्वोच्च  सैन्य वीरता पुरस्कार,अशोक...