Daily Archive: Saturday, May 4, 2019

चलो मछिंदर गोरख आया।* – किशोर पौनीकर

हिन्दी भाषिक पट्ट्यातील नाथपंथी व महाराष्ट्रात *नवनाथ भक्तीसार* या प्रासादिक ग्रंथाचे पारायण करणाऱ्यांना “चलो मछिंदर गोरख आया” हि कथा नक्की माहित आहे. भारताच्या पुर्वभागात स्त्रीराज्य असतं. त्या राज्यात नावालाही पुरूष नसतो. नवनाथांपैकी आद्यनाथ “मछिंद्रनाथ” हनुमंताच्या आज्ञेनी देशाटन करत करत...