Monthly Archive:: June 2019

हा द्वेष आहे की, भगव्याची भीती ?

हा हिंदुत्वाचा द्वेष आहे, घृणा की मग भीती? संघाचा विचार नको, तो विचार मानणारी भाजपा सत्तेत नको. ते ज्याला मानतात त्या भगव्याचा तर लवलेशही नको कुठेच. अगदी क्रिकेटच्या खेळात मैदानात उतरणार्‍या खेळाडूंच्या अंगावरसुद्धा भगवा नको…! विचारांची लढाई चाललीय्‌ का...

वयं हिन्दुराष्ट्रांगभूता – 2 – दत्तात्रय केळकर

वयं हिन्दुराष्ट्रांगभूता – ७ –> आपल्या या भूमीवर अनादीकाळापासून ‘ राष्ट्र ‘ भावना विद्यमान आहे. आपले राष्ट्र बहुधा सृष्टिबरोबरच जन्मले.वेद हे जगातील प्राचीन वाङमय मानल्या जाते. त्याचा काळ दहा हजार वर्षापुर्वीचा आहे. अथर्ववेदात म्हटले आहे- ” भद्रं इच्छन्त ऋषयः...

वयं हिन्दुराष्ट्रांगभूता – दत्तात्रय केळकर

हनुमान प्रभात शाखेच्या सर्व स्वयंसेवकांना सप्रेम नमस्कार. मागील महिन्यात एका विषयावर आपण चर्चा केली. मी मांडलेल्या मुद्द्यांवर साधक-बाधक चर्चा शाखेत झाली असेलच. बऱ्याच जणांनी प्रत्यक्ष भेटीत प्रतिक्रिया सुध्दा दिल्या. काहींनी नवीन मुद्दे मांडले, प्रश्न विचारले. बऱ्यापैकी मंथन झाले. असो....

हिंदू साम्राज्य दिन

“हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा” या एकाच ध्यासाने संपूर्ण जीवन व्यापलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे म्हणून आजही हा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा केल्या जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहा प्रमुख उत्सवांमध्ये शिवरायांच्या...

अवघाची हा व्यवहार, हे विश्व नव्हे बाजार…! – त्रिकाल अडसड

तिन महिन्याच्या आमच्या बाळाला डोज देण्याची तारीख येऊन ठेपलीहोती. गेल्यावेळचा अनुभव पाहता एवढ्याशा जीवाच्या शरीरात सुई टोचणे मला काही बघवत नाही बुवा! त्यात पाय सुजल्यावर रात्री-बेरात्री त्याचे कळवळणे याच्या आठवणीने आपलेच काळीज चिरल्या जाते. मनात विचार येतो, परमेश्वराने मनुष्याला...