Monthly Archive:: February 2020

sewa hai yagya kund

*यवतमाळ येथे आयोजित होत असलेल्या सेवा संगमच्या निमित्ताने..* *सेवा है यज्ञकुंड.…* *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने  देशभर जवळजवळ एक लाख तीस हजार च्या वर सेवाकार्य सुरु आहेत.. त्या सेवाकार्यांचा केवळ परिचयपर आढावा घेण्याचे ठरविले तरी शेकडो पृष्ठांचे अनेक खंड प्रकाशित...