Monthly Archive:: May 2020

punyshlok ahilyabai- v deoghare

पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर… पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांचे नाव दानशूर,  कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून  मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक आणि धार्मिक  कार्यामुळे  त्यांना ‘पुण्यश्लोक’ म्हणतात. यांना जन्म १७२५ साली  बीड जिल्ह्यातील चौंडी या छोट्याशा गावात...

आम्ही राष्ट्रीय की राष्ट्रवादी? –  डॉ. मनमोहन वैद्य

भारताचे एक समान वैचारिक अधिष्ठान आहे, ज्याचा आधार आध्यात्मिक Spiritual आहे. यामुळे शतकांच्या ऐतिहासिक प्रवाहात भारताचे, या समाजाचे एक व्यक्तित्व तयार झाले आहे व भारताचा एक स्वभाव बनला आहे. भारताच्या या व्यक्तित्वाची चार प्रमुख लक्षणे आहेत. पहिले म्हणजे ‘एकं...

devarshi narad-r mule

*देवर्षी नारद आणि पत्रकारिता*         स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता आणि स्वातंत्र्योत्तर पत्रकारिता अशी भारतीय पत्रकारितेची दोन ठळक कालखंडात विभागणी करता येईल. १५ ऑंगस्ट १९४७ पूर्वी एतद्देशीय पत्रकारिता इंग्रजी राजवटीतून मुक्ततेच्या ध्येयाने ओतप्रोत आणि सामाजिक जागृती व सुधारणांच्या होतूने...

madhyam dhorne-g dube

—  माध्यम,धोरण आणि प्रभाव —   प्रसिद्धी माध्यम या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. आजच्या काळात याचे अनेक स्वरूप दिसत असले तरी  वर्तमानपत्र हेच माध्यमांचे जगभरातील  मूळ मानण्यात येते. अगदी पुराण काळापासून पत्रकारिता व माध्यम यांचा वावर दिसून येतो....

bharat aur nepal – p gugnani

भारत नेपाल पुनः समवेत – चीन हुआ अप्रासंगिक 1962  से 1967 वाला  हठधर्मी चीन भारत के प्रति 1998 मे सुधरा था और इसे सुधारा था पूर्व  प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी जी ने, जो कि भारत चीन संबन्धो के सच्चे वास्तुकार...

chini boxing & world-mandar morone

पाश्चात्यांशी चीनी बॉक्सिंग हे असे म्हणे दर ६० वर्षांनी होते आणि निश्चितपणे होतेच. किमान चीनी मान्यतेनुसार तर घडून येतेच. म्हणजे असे की, दर ६० वर्षांनी या लाल तार्‍याच्या देशावर मोठे संकट येते. अगदी त्या देशात लाल तारा उगवला नव्हता...

ladakh standoff- cor. patwardhan

लडाख स्टॅन्ड ऑफची कारण मीमांसा १९६२पासून वादग्रस्त असलेल्या लडाखमधील पॅनगॉन्ग त्सो  (त्सो म्हणजे सरोवर/तलाव) क्षेत्रात मे,२०२०च्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या चीनी घुसखोरी मुळे भारत चीन संबंधात अतिशय मोठा सामरिक तणाव निर्माण झाला आहे.पॅनगॉन्ग त्सो (पीटीएस) क्षेत्रातील हा/असा तणाव,सांप्रत जागतिक घडामोडींच्या...

sawarkar ek mahakavi-vidya karpate

सावरकर – एक  महाकवी स्वतंत्रता  हीच भगवती  देवी  आहे  असं  मानून , तिची  मनोमन  पूजा  बांधून तिचे  स्तवन करणारे , स्तोत्र  रचणारे थोर  क्रांतिकारक  — स्वातंत्र्यवीर  विनायक दामोदर सावरकर ! स्वातंत्र्य हेच  राष्ट्राचे चैतन्य असते , स्वातंत्र्य हाच मोक्ष...