Monthly Archive:: July 2020

भारताला ‘आपले’, तर जगाला नवे वाटणारे परिवर्तन

जग आणि खुद्द भारतदेखील एका नव्या भारताचा अनुभव घेत आहे. कारण, भारताच्या परराष्ट्र, संरक्षण तसेच आर्थिक धोरणात एक मूलभूत परिवर्तन झाले आहे. परराष्ट्र आणि संरक्षणविषयक धोरणांमध्ये आलेल्या परिवर्तनामुळे भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि मनोबल वाढले आहे. जगात भारताचा धाक चांगलाच...

जागृत होत आहे तो जुना भारतच आहे!

कोरोना महामारीशी भारताचा लढा सुरू असतानाच, चीनने लडाखमध्ये अतिक्रमण केले आणि गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षात सीमेचे रक्षण करताना 20 भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली. या क्षतीची मीडियात खूप चर्चा होत आहे आणि सोबत हेही सांगितले जात आहे की, 1962...

जागतिक लोकसंख्या दिन-अशोक घाडगे

११ जुलै: – जागतिक लोकसंख्या दिन   जागतिक लोकसंख्या दिन हा  दरवर्षी ११ जुलै रोजी वाढत्या लोकसंख्येविषयी जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.सातत्याने वाढणारी लोकसंख्या व त्या पासून उद्भवणाऱ्या समस्या या विषयी जागृती निर्माण करणे हा या...

वाढता,वाढता वाढे , जनसंख्या – विनय वरणगांवकर

वाढता,वाढता वाढे           11 जुलै हा दिवस दरवर्षी विश्व लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स ने 1989 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. 1987 च्या सुमारास जागतिक लोकसंख्या 5 अब्जाहून अधिक झाली...

धर्माधारित लोकसंख्या असंतुलनाचा यक्षप्रश्न-

धर्माधारित लोकसंख्या असंतुलनाचा यक्षप्रश्न   “मागणीच्या तुलने पुरवठा कमी असली की, वस्तुंच्या किंमती वाढतात” हा अर्थशास्त्रातील महत्त्वाचा सिद्धांत आहे. जमीन, सोने , मौल्यवान रत्ने यांना असलेली मागणी आणि त्यातुलनेत होणारा अत्यल्प पुरवठा यामुळे या वस्तुंचे दर आभाळाला भीडले आहेत....

भारतीय कम्युनिस्टांचे गुरु- प्रशांत पोळ

भारतीय कम्युनिस्टांचे गुरु एकीकडे या वर्षी १७  ऑक्टोबर ला १००  वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात भारतीय कम्युनिस्ट पार्टी जल्लोष करीत आहे तर दुसरीकडे त्यांचा गुरु, त्यांचे प्रेरणास्थान, त्यांचा मार्गदर्शक चीन, भारतावर डोळे वटारत आहे, सीमेवर बखेडा करीत आहे.   या...

भारत के कम्युनिस्टोंका गुरु–चीन-प्रशांत पोळ 

भारत के कम्युनिस्टोंका गुरु – चीन* भारत की कम्युनिस्ट पार्टी इस वर्ष १७ अक्तूबर को अपने सौ वर्ष पूर्ण करने की खुशी मना रही हैं, तो वहां उनका गुरु, उनका प्रेरणास्त्रोत, उनका मेंटर, चीन, भारत की ओर देखकर आंखे...

सरदार पटेलांनी नेहरूंना लिहिलेले पत्र

सरदार वल्लभभाई पटेलांनी पंडीत नेहरूंना लिहिलेले पत्र-  jayantkulkarni   सरदार वल्लभभाई पटेलांनी पंडीत नेहरूंना लिहिलेले पत्र. मी इंग्रजीतून आपल्यासाठी मराठीत अनुवाद केला आहे. दूरदृष्टी म्हणजे काय हे आपल्याला यातून कळून येते. खरा statesman म्हणजे काय हेही आपल्याला कळते. मुख्य...

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा भारतीयसंस्कृती में गुरुपौर्णिमा का अनन्यसाधारण महत्त्व है।आषाढपौर्णिमा के दिन हम सभी अपने गुरुओं का आदरपूर्वक एवं मनःपूर्वक  पूजन करतें हैं और गुरुदक्षिणा अर्पण करतें हैं। आषाढपौर्णिमा व्यासपौर्णिमा के रुप में भी मनायी जाती है। महर्षि व्यासजी ने प्रचण्ड...

गुरुपौर्णिमा -दत्ताजी केळकर

गुरुपौर्णिमा   आपल्या संस्कृतीमध्ये गुरु पौर्णिमेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आषाढपौर्णिमेला आपण आपल्या गुरुंचे मनोभावे पूजन करतो आणि आपली गुरुदक्षिणा अर्पण करीत असतो.आषाढपौर्णिमेला व्यासपौर्णिमासुध्दा म्हणतात. महर्षि व्यासांनी प्रचंड ज्ञानोपासना केली, वेदांचे सुसूत्रीकरण केले, पुराणांची रचना केली. जीवनाची रचना आणि उद्देश...