Author Description

Dr. Manmohan Vaidya

दत्तोपंत ठेंगड़ी – एक श्रेष्ठ चिंतक, संगठक और दीर्घदृष्टा

Dattopant-thengadi-ji2-1

जिस समय स्वर्गीय दत्तोपंत ठेंगड़ी जी ने भारतीय मजदूर संघ की स्थापना की वह साम्यवाद के वैश्विक आकर्षण, वर्चस्व और बोलबाले का समय था. उस परिस्थिति में राष्ट्रीय विचार से प्रेरित शुद्ध भारतीय विचार पर आधारित एक मजदूर आंदोलन...

मिठाची बाहुली आणि वामपंथी

वामपंथी विचार मानणारे बुद्धिजीवी आणि पत्रकारांचे वैशिष्ट्य असते की ते सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्नच करीत नाहीत. आधीपासून निश्‍चित विषयसूचीच्या (अजेंडा) परिघात राहून, ते असत्याला सत्य म्हणून प्रचारित करणे किंवा काही प्रश्‍न उपस्थित करून भ्रम उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत राहतात. तो...

हे केवळ मंदिर नाही…

WhatsApp Image 2020-08-04 at 3.07.36 PM

अयोध्येतील रामजन्मभूमीवर कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धा व आकांक्षेचे प्रतीक असलेल्या श्रीराममंदिराच्या निर्माणाचा शुभारंभ 5 ऑगस्ट 2020 रोजी होत आहे. भारताच्या सांस्कृतिक इतिहासात हे पर्व सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. 1951 मध्ये सौराष्ट्रच्या (गुजरात) वेरावलमध्ये सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा स्वतंत्र भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाली...

भारताला ‘आपले’, तर जगाला नवे वाटणारे परिवर्तन

जग आणि खुद्द भारतदेखील एका नव्या भारताचा अनुभव घेत आहे. कारण, भारताच्या परराष्ट्र, संरक्षण तसेच आर्थिक धोरणात एक मूलभूत परिवर्तन झाले आहे. परराष्ट्र आणि संरक्षणविषयक धोरणांमध्ये आलेल्या परिवर्तनामुळे भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि मनोबल वाढले आहे. जगात भारताचा धाक चांगलाच...

जागृत होत आहे तो जुना भारतच आहे!

कोरोना महामारीशी भारताचा लढा सुरू असतानाच, चीनने लडाखमध्ये अतिक्रमण केले आणि गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षात सीमेचे रक्षण करताना 20 भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली. या क्षतीची मीडियात खूप चर्चा होत आहे आणि सोबत हेही सांगितले जात आहे की, 1962...

भारत के गौरव का प्रतीक है राम मंदिर

आधुनिक भारत के कई राष्ट्र निर्माताओं ने ‘भारत की सामूहिक अंतश्चेतना’ को अपनी वाणी और आचरण से अभिव्यक्त किया है. इस‘सामूहिक अंतश्चेतना’ की इच्छा, आकांक्षा और संकल्प है अयोध्या में भव्य राम मंदिर बनाकर भारत के गौरव-प्रतीक को प्रतिष्ठित करना. जैसे ही सर्वोच्च...

क्रमश: विकसित संघकार्याचे प्रकटीकरण

Vijayadashmi 2017 1

परिवर्तन, बदल हा निसर्गाचा नियम आहे. आपल्या शाश्‍वत मूलतत्त्वाचा त्याग न करता कालानुरूप परिवर्तन करणे ही भारताची म्हणा किंवा हिंदुत्वाची परंपरा राहिली आहे आणि म्हणून, हजारो वर्षांपासून अनेक आक्रमणे, आघात सहन केल्यावरदेखील या समाजाचा सांस्कृतिक विचारधारेचा प्रवाह अविरत सुरू...

धन्यवाद, डॉ. प्रणबदा!

Pranab Da at Nagpur

आपल्याच लोकांच्या तीव्र विरोधानंतरही माजी राष्ट्रपती डॉ. प्रणब मुखर्जी संघाच्या कार्यक्रमासाठी नागपूरला आलेत आणि संपूर्ण कार्यक्रमात सहभागी झालेत, यासाठी त्यांचे विशेष अभिनंदन आणि धन्यवाद! ते डॉ. केशवराव बळिराम हेडगेवार यांच्या घरीही गेलेत आणि तिथे त्यांनी आपल्या भावना अगदी स्पष्ट...