ताडोबा देशातील पहिले टँकरमुक्त अभयारण्य – रेवती जोशी

वॉटर इज लाईफ सोसायटीचा अभिनव उपक्रम  सोलर सबमर्सिबल पंपाची कमाल ! गेल्या काही दिवसांपासून दुष्काळ आणि पाणीटंचाई या विषयावर बराच उहापोह सुरू आहे. निसर्गाचा समतोल साधून जीवनसाखळी सुरळीत राहण्यासाठी मानवासोबतच प्रत्येक लहानमोठा जीव आवश्यक असतो. या साखळीत जंगलांमध्ये राहणारे...

अॅफ्स्पा आणी मानवत्यावाद्यांचा दुषप्रचार – ब्री.हेमंत महाजन

काश्मीर खोऱ्यातून दहशतवादाचा बिमोड करतांना २०१७ मध्ये, २०८ दहशतवाद्यांना सैन्याने कंठस्नान घातले. या वर्षी आत्तापर्यंत ५९ दहशतवाद्यांचा खात्मा केला. परिस्थिती सामान्य झाली अफ्स्पा हटवला सरकारने अफ्स्पा(आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवरऍक्ट’ )हा कायदा मेघालय राज्यातून पूर्णत: तर अरुणाचलमधून अंशत: हटवला आहे. गेल्या वर्षी मेघालयाच्या ४०...

आदिमाया मुक्ताबाई

तेराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रावर यादववंशी राजा रामदेवरायाची सत्ता चालू होती . राजधानी मराठवाड्यातील देवगिरी,  राजाचा धर्मदंड हेमाद्री पंडिता सारख्या कर्मकांडी ब्राम्हणाकडे होता. व्रत-वैकल्ये , उद्यापने यालाच धर्म मानून त्याचे अंधानुकरणारा राजा  शासन करीत होता . सर्वसामान्य जनता रूढी, परंपराच्या...

” आवरण ” कानडी कादंबरी आणि डॉ एस एल भैरप्पा

गेली तीन-चार दशके कन्नड भाषेतील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार आहेत – डॉ. एस. एल. भैरप्पा. आजवर त्यांनी 21 कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या सर्वच लोकप्रियही ठरल्या. भारतातल्या आघाडीच्या कादंबरीकारांमध्ये भैरप्पा यांचे स्थान वरचे आहे. ते सिद्धहस्त लेखक आहेत. केवळ कल्पना आणि...

दहशतवाद आणि बलात्कार एकाच नाण्याच्या दोन बाजू

एके काळी फार मोठ्या प्रमाणात आणि आजही बºयाच प्रमाणात दहशतवादाने जगभर आणि विशेषत: भारतात थैमान घातले आहे. त्यावर कठोर उपाययोजनाही होतच आहेत. पण आज त्याच्या जोडीला बलात्काराचे भूत भारताच्या मानगुटीवर बसले आहे की, काय असे वाटू लागले आहे. त्यामुळेच...

अर्थतज्ञ डॉ. आंबेडकर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दलितांचे मसीहा ही प्रतिमा प्रकर्षाने पुढे आल्याने त्यांच्या विचारांचे, कार्याचे अन्य पैलू काहीसे दुर्लक्षित राहिले. त्यातील एक पैलू आहे- अर्थतज्ञ डॉ. आंबेडकर. मुळात अर्थशास्त्र, अर्थकारण हेच त्यांचे विषय. त्यांचा डॉक्टरेटचा प्रबंधही अर्थ विषयाचाच. अर्थशास्त्र...