संविधान ि बाबासाहेब आंबेडकर या व्यतिररक्ि भारिरत्न बाबासाहेब आंबेडकर जाणून घ्यायचे असल्यास त्यांच्या
साहहत्य विश्िाि डोकािून बघायलाच हिे. त्यांचे साहहत्य म्हणजे ित्कालीन भारिाचा ि भविष्यािील भारिाचा िेध
आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या उद्देशिकेिील समिा, स्िािंत्र्यिा, बंधुिा यांच्याही पलीकडे समग्र
चचिं न त्यांच्या ग्रंथािुन हदसिे. त्यांचा विविध विषयांिरचा व्यासंग अफाट होिा.या ग्रंथसंपदेिूनच त्यांची
सिवसमािेिक आणण समन्यायी अिी िैचारीक भूशमका स्पष्ट होिे. त्यांनी एकुण २२ ग्रंथ, १० अपूणव राहहलेले ग्रंथ,
१० तनिेदने ककंिा साक्षीपुरािे, १० िोधतनबंध, लेख आणण पररक्षणे याव्यतिररक्ि भाषणे, स्फुटलेख, पत्रे असे बहुअंगी
लेखन आपल्याला हदसिे. देिविदेिाि त्यांचे भ्रमण असल्याने िेथील राजकीय, सामाजजक जस्थिीचा विचार ि
िुलनात्मक अभ्यास ही लेखनािून हदसून येिो. िे जेिढे उत्तम अथविज्ञ होिे िेिढाच त्यांचा समाजािील
समस्यांविषयी अभ्यास होिा. ित्कालीन अनेक राजकीय विषयांिर िर नेत्यांिर त्यांनी के लेले भाष्य अनेक
भाषणािून आपल्याला हदसिे. त्यांच्या ग्रंथांचा आढािा पुढीलप्रमाणे घेिा येईल.
Administration and Finance of the East India Company (ईस्ट इंडडया कं पनी प्रिासक आणण
अथवनीिी) – डॉ. बाबासाहेबांनी अॅॅॅडशमतनस्रेिन अॅन्ड फायनान्स ऑफ हद इस्ट इंडडया कं पनी हा िोधतनबंध,
एम.ए.च्या पदिीसाठी अमेररके िील कोलंबबया विद्यापीठाला इ.स १९१५ मध्ये सादर के ला होिा. हा के िळ ४२
पष्ृठांचा िोधतनबंध होिा. डॉ. बाबासाहेबांनी इ.स.१७१२ िे १८५८ या कालखंडाि ईस्ट इंडडया कंपनीचा राज्यकारभार
आणण वित्त या संदभाविील धोरणांची बदलाचा ऐतिहाशसक आढािा घेिला आहे. हे बदल भारिीयांच्या हालअप्िेष्टांना
कसे कारणीभूि ठरले याचे विदारक आचथवक जस्थिीचे स्िरुप या प्रबंधाि मांडले आहे.
The National Dividend of India a Historical and Analytical Study (बिटीि भारिािील प्रांतिक
वित्ताची उत््ांिी)- डॉ. बाबासाहेबांनी भारिाच्या आचथवक प्रश्नांिर सखोल अभ्यास करुन The National
Dividend of India a Historical and Analytical Study ( भारिाच्या राष्रीय नफ्याचा िाटा ) हा एक
ऐतिहासीक पथृ क्करणात्मक प्रबंध शलहून पूणव केल्यानंिर िो १९१६ मध्ये कोलंबबया विद्यापीठाला सादर केला. या
प्रबंधािर यांना डॉक्टरेट ही पदिी शमळाली.
The Problem of the Rupee – Its Origin and its Solution(रुपयाचा प्रश्न – उद्गम आणण उपाय)- डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉशमक्समध्ये डॉक्टर ऑफ सायन्स (डी. एस. सी.) या अत्युच्च
पदिीसाठी प्रा. एडविन कॅनन यांच्या अनुमिीने ‘हद प्रॉब्लेम ऑफ हद रुपी – इट्स ओररजजन अँड इट्स सोल्युिन’ हा
प्रबंध १९२२ साली ऑक्टोबर महहन्याि लंडन विद्यापीठाला सादर के ला. या ग्रंथाि त्यांनी भारिीय चलनाची
उत््ांिीची ऐतिहाशसक मीमांसा करून भारिासाठी आदिव चलन पद्धिी कोणिी? या त्या काळािील महत्िाच्या
प्रश्नािर आपले मूलगामी विचार मांडले आहेि.
Castes in India : Their Machanism, Genesis and Development ( भारिािील जातिसंस्था तिची
यंत्रणा उत्पत्ती आणण विकास)- १९१६ सालच्या मे महहन्याि अमेररके िील कोलंबबया विद्यापीठािील समाजिास्त्राचे
प्रा.ए.ए. गोल्डनिायझर यांच्या मानििंििास्त्राच्या पररषदेि डॉ. बाबासाहेबांनी कास्ट्स इन इंडडया, देअर मेकॅ तनझम,
जेनेशसस अॅन्ड डेव्हलपमेंट या विषयािर आफला संधोधनात्मक तनबंध िाचला. त्याि त्यांनी स्पष्ट के ले की,
आपल्याच जािीि वििाह करणे हा जातिसंस्थेचा प्राण मानलेला आहे.
Annihilation of Castes (जािीचे तनमूवलन) – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३६ मध्ये जािपाि िोडक
मंडळाद्िारा लाहोर येथे होणा-या अचधिेिनाि आपले विचार मांडण्यासाठी ियार केलेला अध्यक्षीय भाषणाचा मसुदा
मंडळाच्या ररिाजाप्रमाणे जािपाि िोडक मंडळाकडे अनुमिीसाठी पाठिला. पुढे िो पुस्िक रूपाने प्रकाशिि करण्याि
आला. अतििय सुरेख मांडणी केलेला तनबंध. डॉ. आंबेडकरांनी अतििय कठोर भूशमका घेिली आहे आणण जाि, धमव
आणण मानिी ििवन यासारख्या गोष्टी अतििय िस्िुतनष्ठ बनिण्याचा प्रयत्न केला आहे, ज्या माझ्या मिे
िस्िुतनष्ठिेचे पालन करि नाहीि. उल्लेख केलेल्या काही कल्पना आणण िथ्ये आजच्या हदिसासाठी आणण
ियासाठी अगदी जुनी आहेि. असे असले िरी, िे प्रचंड विश्िासाने शलहहले आहे. मी िैयजक्िकररत्या आरोपांचा
िेिटी खूप आनंद घेिला ज्याि महात्मा गांधींना त्यांच्या तनबंधािर प्रश्न उपजस्थि करणारे त्यांचे प्रतिसाद प्रदान
करिाि. ‘बदलाशििाय काहीही जस्थर नाही’ अथावि समाजाच्या िांििेसाठी बदल असायला हिा, याची जाणीिही
पुस्िकािून करून हदली आहे.
What Congress and Gandhi have done to the Untouchables (काँग्रेस आणण गांधी यांनी
अस्पश्ृयांसाठी काय केले?) काँग्रेस आणण गांधींनी अस्पश्ृयांसाठी काय केले हे डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी शलहहलेले
पुस्िक भारिीय राष्रीय काँग्रेसच्या राजकारणाचा अभ्यास आहे जो 1945 मध्ये ठाकर अँड कं पनीने प्रथम प्रकाशिि
के ला होिा. थोडक् याि सांगायचे िर, भारि सरकार कायदा 1935 अंिगवि फेिुिारी 1937 मध्ये झालेल्या प्रांिीय
विधानमंडळांच्या तनिडणुकांच्या तनकालांचा सविस्िर अभ्यास या पुस्िकाि केला आहे. डॉ. आंबेडकरांनी राजकीय
वििेषाचधकारांच्या अभािाचा अभ्यासपूणव लेखाजोखा मांडला आहे. िजक्ििाली, बुजुवआ िचवस्ि असलेल्या काँग्रेस
पक्षाच्या अगदी विरुद्ध अनुसूचचि जािीच्या उमेदिारांनी (तनिडणुकीच्या काळाि) आनंद घेिला. दशलि लोकसंख्येचे
“हहिकारक” म्हणून महात्मा गांधींची चुकीची लोकवप्रयिा नष्ट करणे हे देखील या कायावचे उद्हदष्ट आहे. महाराष्र
िासनाच्या शिक्षण विभागाने 1991 मध्ये प्रकाशिि के लेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणण भाषणे या
पुस्िकाचा खंड 9 मध्ये समािेि करण्याि आला होिा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४५ च्या जून महहन्याि
प्रशसद्ध केलेला हा एक महान िैचाररक ग्रंथ मानला जािो. या ग्रंथाच्या नािाि ‘काँग्रेस आणण गांधी यांनी अस्पश्ृयाचे
ककिी नुकसान केले? असाच गभीि अथव तनघिो. हा गशभवि अथव शसद्ध करण्यासाठी डॉ. बाबासाहेब या ग्रंथाि भरपूर
माहहिी ि आकडेिारी हदली आहे. त्यांच्या आधाराने त्यांनी काँग्रेस आणण गांधी यांच्या राजकीय, सामाजजक धाशमवक
ि आचथवक योजनासंबंधी चचककत्सक ि टीकात्मक विचारसरणीने प्रकाि टाकला आहे.
Mr. Gandhi and the Emancipation of the Untouchables (गांधी आणण अस्पश्ृयांची मुक्िी) – डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी १९४२ साली हहदं स्ुथानािील अस्पश्ृयांच्या प्रश्नांसंबंधी विचार प्रदशिवि करणारा प्रबंध
इजन्स्टट्यूट ऑफ पॅशसकफक ररलेिन्स या संस्थेकडे पाठविला होिा. त्यािर चचाव होऊन िो प्रबंध अचधिेिनाच्या
अहिालाि छापला होिा. पुढे हा प्रबंध ‘गांधी अँड दी इमॅजन्सपेिण ऑफ दी अनटचेबल्स’ (गांधी आणण अस्पश्ृयांची
मुक्िी /गांधी आणण अस्पश्ृय िगावचे विमोचन) या नािाने डडसेंबर १९४३ मध्ये थकॅ र अॅन्ड कंपनी शलशमटेड, मुंबई
यांनी पुस्िकरूपाि प्रकाशिि केला.
आंबेडकरांनी 1942 च्या पॅशसकफक ररलेिन्स कॉन्फरन्समध्ये िाचलेल्या “अस्पश्ृयांची मुक्िी” या िोधतनबंधाने
जािीचा मुद्दा जगासमोर आणला आणण मानििेच्या अध:पिनाच्या इिर प्रकारांिी साधम्यव असलेल्या याकडे
िािडीने आणण लाजजरिाण्या नजरेने पाहहले जािे अिी मागणी केली. गुलामचगरी, िंििाद, फॅशसझम आणण गांधी
आणण काँग्रेसने मांडलेल्या क्षुल्लक “अंिगवि बाब” म्हणून िुच्छ लेखूनये.आंबेडकरांची राजकीय पबत्रका ५८ पानांची
असून दहा छोट्या प्रकरणांमध्ये विभागलेली आहे. अस्पश्ृयांसाठी विचारलेल्या राजकीय सुरक्षेिी आणण त्यांची
लोकसंख्या आणण जस्थिीची थोडक्याि कल्पना देऊन हहदं ूविरोधािी संबंचधि आहे.
Communal Deadlock and a way to Solve it (जािीय पेच आणण िो सोडिण्याचा मागव) – दी ऑल
इंडडया िेड्यूल्ड कास्ट फेडरेिनचे ६ मे १९४५ रोजी मुंबई नरेपाकविर आयोजजि केलेल्या अचधिेिनाि अध्यक्षपदािरून
बोलिाना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राष्रीय दृष्टीकोनािून भूशमका वििद केली. त्याि त्यांनी भारिीय
राजकारणािील जािीय पेचप्रसंग आणण त्यािून मागव काढणे या ि इिर मुद्यांिर आपली मिे प्रदशिवि केली.
याप्रसंगी त्यांनी आपल्या भाषणाची एक शलहहलेली प्रि ियार के ली होिी. िी पी. अॅन्ड ओ वप्रंटींग प्रेस हदल्ली येथे
१९४५ मध्ये छापून घेिली.
States and Minorities- What are their rights and how to secure them in the constitution
Free India(संस्थाने आणण अल्पसंख्याक)- संस्थाने आणण अल्पसंख्याक जािी यांचे हक्क कोणिे आणण िे स्ििंत्र
भारिाच्या संविधानाि प्रविष्ट कसे करून घेिा येिील या विषयी िेड्यूल्ड कास्टस्फेडरेिनिफे घटना सशमिीस
सादर केलेला अस्पश्ृयांच्या हहिसंरक्षक िरिुदीचा खशलिा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले मूळ इंग्रजीिील तनिेदन
घटना सशमिीला सादर केले. िे ‘फ्रेशमगं ऑफ इंडडयाज कॉन्स्टीट्यूिन’ या ग्रंथाच्या पष्ठ ८४ िे ११४ पानािर ृ
छापण्याि आले होिे. पुढे हे तनिेदन डॉ. बाबासाहेबांनी पुस्िकरूपाने माचव १९४७ मध्ये थकॅ र अॅन्ड कंपनी शलशमटेड,
मुंबई यांच्याद्िारे प्रकाशिि केले.
The rise and fall of Hindu Women (हहदं ूजस्त्रयांची उन्निी आणण अिनिी)- डॉ. बाबासाहेबांचा हा िैचाररक
ि सांस्कृतिक लेख प्रथम कोलकात्याच्या ‘महाबोधी’ माशसकाच्या मे ि जून १९५१ च्या अंकाि प्रशसद्ध झाला होिा.
नंिर ‘ द राईज अॅन्ड फॉल ऑफ हहदं ूिूमन’ हे संिोधनात्मक िैचाररक लेखन १९६५ साली डॉ. आंबेडकर पजब्लकेिन
सोसायटी या प्रकािन संस्थेने पुस्िक रूपाने प्रकाशिि केले.आधुतनक लोकिाही कल्पनांसह हहदं ूसमाजाची पुनरवचना
करणे हे जीिनािील ध्येय होिेमानििािाद आणण िकविुद्ध विचारांच्या पाश्चात्य विचारांना िोंड देणारे डॉ. आंबेडकर
हहदं ूसमाजािील जस्त्रयांच्या खालच्या दजावबद्दल िे घाबरले होिे. त्यानी केिळ काम केले नाही.महहलांच्या
खालािलेल्या जस्थिीबद्दल िळागाळाि जागरुकिा तनमावण करणे कठीण आहे. भारिाि पण शलंग संबंधांिरील
मिांचा प्रतिकार करण्यासाठी विपुल लेखन केले.िास्त्रांनी मंजूर केलेले आणण परंपरेने कायम ठेिलेले. डॉ.आंबेडकरांनी
स्त्री-पुरुष संबंध कसे कृबत्रम असिाि याचे विश्लेषण के ले आहे.
Who were the Shudras? How they came to be the Fourth Varna in Indo-Aryan Varna
Society(िुद्र पूिी कोण होिे?) – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘हूिेअर िूद्राज? हाऊ दे केम टू बी द फोथव िणाव इन
द इंडो आयवन सोसायटी’ हा ग्रंथ १९४६ मध्ये प्रशसद्ध झाला. मूलिः या पुस्िकाि इंडो-आयाांचे सामाजजक संघटन
चािुिवण्यव, समाजाचे िाह्मण ककंिा पुरोहहि, क्षबत्रय ककंिा सैतनक, िैश्य ककंिा व्यापारी आणण िूद्र या चार िगाांमध्ये
विभाजन करण्याच्या शसद्धांिािर आधाररि होिे या संिोधनात्मक ग्रंथाचा िूद्र हे पूिी क्षबत्रय होिे हा या ग्रंथाचा
प्रतिपाद्य विषय असून पूिव काळाि त्यांना दास ि दस्यूम्हणि. सुयविंिापैकी िो एक समाज होिा. त्याचा
िाह्मणांिी संघषव झाल्यामुळे समाजािील त्यांचा दजाव कमी झाला. कारण िाह्मणांनी त्यांचे मौजीबंधन करण्याचे
नाकारले. त्यामुळे त्यांना चौथा िणाविील मानण्याि आले. त्यापूिी िाह्मण, क्षबत्रय आणण िैश्य असे िीनच िणव होिे.
हहदं ूसमाजािील चौथा िणव िुद्र कसा ि केव्हा उत्पन्न झाला हा आपला शसद्धांि शसद्ध करण्यासाठी आणण या
संबंचधि जगािील समाज िास्त्रज्ञांची जी मिे आहेि िी खरी नाहीि हे स्पष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी अनेक
उत्तम ि सत्यसंदभव आपल्या ग्रंथासाठी िापरले आहेि.
Federation Versus Freedom (संघराज्य विरुद्ध स्िािंत्र्य) – पुणे येथील ‘गोखले इजन्स्टट्यूट ऑफ
पॉशलटीक्स’ या संस्थेच्या िावषवक समारंभाि गोखले सभागहृािील काळे स्मिी व्याख्यानमालेि २९ जानेिारी १९३९ ृ
रोजी डॉ. बाबासाहेबांना व्याख्यानासाठी आमंबत्रि के ले होिे. त्याप्रसंगी त्यांनी ‘फे डरेिन व्हसेस फ्रीडम’ या विषयािर
आपले विचार प्रकट के ले.
Pakistan or The Partition of India(पाककस्िान अथिा भारिाची फाळणी)- पाककस्िान ककंिा भारिाची
फाळणी ककंिा पाककस्िानिरील विचार हे एकच पुस्िक आहे. प्रत्येकाने हे पुस्िक िाचािे. आंबेडकरांनी हे पुस्िक
अतििय व्यािहाररक िैलीि शलहहले आहे. “बिहटिांनी आम्हाला विभाजजि के ले” असे आख्यान मांडणारे. खरे कारण
जाणून घेण्यासाठी हे पुस्िक िाचायला हिे. आंबेडकर मुस्लीम आणण हहदं ंबूद्दल सविस्िरपणे बोलिाि. काँग्रेस
आणण मुजस्लम लीगच्या भूशमका अतििय स्पष्ट केल्या आहेि. सारे जहाँसे अच्छा शलहहणाऱ्या मोहम्मद इक्बाल
आणण अलीगढ मुजस्लम विद्यापीठाचे संस्थापक सय्यद अहमद खान यांच्या भूशमकांबद्दल पुस्िकाि िपिीलिार
माहहिी हदली आहे. मुजस्लम लीग आधीच स्ििंत्र मुजस्लम राष्र बनिण्याचा विचार करि होिी. काँग्रेस आणण
मुस्लीम लीग या दोन्ही पक्षांनी आपल्या लोकांची सेिा केली नाही. तनःपक्षपािी पुस्िक असेच िणवन या पुस्िकाचे
करिा येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम १९४० च्या डडसेंबर महहन्याि थॉट् ऑन (पाककस्िान पाककस्िान अथिा
भारिाची फाळणी) हा अत्यंि महत्िाचा अभ्यासपूणव ग्रंथ शलहून प्रकाशिि केला. याच ग्रंथाची सुधाररि आित्तृ ी पुढे
१९४५ साली प्रकाशिि करण्याि आली. सुधाररि आित्तृ ीचे शिषवक ‘पाककस्िान ऑर हद पाटीिन ऑफ इंडडया’ असे
होिे. हे पुस्िक एका सामाजजक नेत्याच्या उत्तम अभ्यासाचे आणण सखोल संिोधनाचे दशुमवळ उदाहरण आहे.
आंबेडकर दशलिांचे प्रिक्िे होिे, परंिुत्यांनी हहदं ूआणण मजुस्लमांचा समािेि असलेल्या त्यांच्या युजक्ििादांमध्ये एक
तनष्पक्ष आणण संिुशलि दृष्टीकोन ठेिला. अनेक समकालीन दशलि नेत्यांमध्ये हे गुण फारच कमी आहेि.
पुस्िकाि अनेक पररशिष्टे आणण िक्िे आहेि ज्याि लोकसंख्येचे आकडे आणण विविध प्रांिीय विधानसभांमधील
जागांचे समुदायतनहाय िाटप आहे. हे केिळ पाककस्िानचे कथानक नाही िर भारिीय इतिहास, राजकारण आणण
भविष्यािील घटनात्मक िरिुदींचे त्यांच्या सांप्रदातयक पैलूंमध्ये मूल्यमापन केलेले विश्लेषण आहे. या पुस्िकाचा
पररचय देिांना डॉ आंबेडकरांनी जे विचार मांडले िे आजही िंिोिंि लागूपडिाि. िे म्हणिाि –
“I have an open mind, though not an empty mind. A person With an open mind is
always the subject of congratulations. While this may be so, it must, at the same time,
be realised that An open mind may also be an empty mind and that such an Open
mind, if it is a happy condition, is also a very dangerous condition for a man to be in.
a disaster may easily overtake a man with an empty mind. Such a person is like a
ship without Ballast and without a rudder. It can have no direction. It may float but
may also suffer a shipwreck against a rock for want Of direction. While aiming to help
the reader by placing before Him all the material, relevant and important, the reader
will Find that I have not sought to impose my views on him. I have Placed before him
both sides of the question and have left him to form his own opinion.”
Ranade, Gandhi And Jinnah (रानडे गांधी आणण जजन्ना)- हद. १८ जानेिारी १९४२ रोजी न्यायमूिी
महादेि गोविदं रानडे यांच्या १०१ व्या जयंिीतनशमत्त भारिसेिक समाज या संस्थेने गोखले मेमोररयल सभागहाि ृ
आयोजजि केलेल्या समारंभाि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रमुख िक्िे म्हणून डेक्कन सभा ऑफ पुणे या संस्थेने
आमंबत्रि के ले होिे. त्या प्रसंगी त्यांनी ‘रानडे, गांधी आणण जजन्ना’ या विषयािर प्रदीघव असे िाजत्िक व्याख्यान हदले
होिे.देिाच्या राजकीय पररजस्थिीमुळे भारिीयांना त्या काळाि कोणत्या पररजस्थिीचा सामना करािा लागला याचे
सिोत्कृष्ट मूल्यांकन, संपूणव समाधान आणण िपिील.
Maharashtra as a Linguistic Province (महाराष्र – एक भावषक प्रांि) – महाराष्र अॅज शलंजविजस्टक
प्रोविअन्स हे पुस्िकरूपाने ऑक्टोबर १९४८ मध्ये थकॅ र अॅन्ड कंपनी शलशमटेड मुंबई या प्रकािन संस्थेने प्रकाशिि
केले. मूळ इंग्रजी भाषेि शलहहलेल्या पुस्िकाचे प्रा.बी. सी. कांबळे यांनी मराठीि भाषांिर करून प्रशसद्ध केले होिे.
महाराष्र एक भावषक प्रांि या विषयी विचार मांडिांना डॉ. बाबासाहेबांनी भाषािार प्रांिरचनेच्या समस्या महाराष्र हा
व्यिहायव प्रांि होईल का? महाराष्र प्रांि हा एकच असािा कक, संघराज्य असािा ि महाराष्र आणण मुंबई िहर या
चार भागाि वििेचन के ले आहे
The Riddles in Hinduism (हहदं ूधमाविील कोडे) – इ.स. १९५१ िे १९५६ या िषावच्या काळाि डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी द बुद्ध अॅन्ड हहज धम्म (भगिान बुद्ध आणण त्यांचा धम्म) ररव्होलेिन अॅन्ड काऊंटर ररव्होलेिन इन
इंडडया (्ांिी आणण प्रति्ांिी) बुद्ध अॅन्ड कालवमाक्सव, हद ररडल्स ऑफ हहदं झू म (हहदं ूधमावचे कोडे) या ग्रंथाचे
लेखन चालूहोिे. दी ररडल्स ऑफ हहदं इूझम या ग्रंथाच्या लेखनमालेची सुरुिाि १९५४ मध्ये केली ि सप्टेंबर १९५६
मध्ये शलहून पूणव केला. परंिुत्याि फेरफार करणे ि िेिटची प्रि ियार करण्याचे काम अपूणव राहहले.
Thoughts on Linguistic States (भावषक राज्यासंबंधी विचार) – डॉ. बाबासाहेबांनी ‘थॉटस् ऑन शलंजविजस्टक
स्टेटस’् हे पुस्िक नागसेन बन औरंगाबाद येथे शलहून प्रकाशिि केले. याि एकूण पाच भाग ि अकरा प्रकारणे आहेि
आपले विचार स्पष्ट करण्यासाठी पाच नकािे ि प्रमुख जािीची आकडेिारीचे पररशिष्ट जोडले आहे.
The Pali Grammar, Dictionary and Bouddha Pooja Patha(पाली व्याकरण, िब्दकोि आणण बौद्ध
पुजापाठ) – Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches-Vol-16 Gramma and
Dictionary of the Pali Language- by Dr. B.R. Ambedkar. हा ग्रंथ बराच काळ अप्रकाशिि होिा.
महाराष्र िासनाने १९९८ साली हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र साहहत्य प्रकािन सशमिीमाफव ि प्रकाशिि
करण्याि आला. त्या िेळी महाराष्र िासनाचे वििेष पदाचधकारी ि बाबासाहेबांच्या साहहत्याचे अभ्यासक िसंि मून हे
होिे. त्यांनी अत्यंि पररश्रमपूिवक हा ग्रंथ संपाहदि केला आहे. या ग्रंथाच्या संदभावि िसंि मून यांनी संपाहदि
केलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मप्रिास’ १९८९ या पुस्िकाि महत्िाचा उल्लेख केला आहे. या ग्रंथाि पाली
व्याकरणाची माहहिी समाविष्ट आहे. त्याचबरोबर िब्दकोि देण्याि आला आहे. बौद्ध पूजापाठ याची विस्ििृ
माहहिी देण्याि आली आहे.
Revolution and Counter Revolution (्ांिी आणण प्रति्ांिी)डॉ. बाबासाहेब आंबेडकर शलणखि “प्राचीन
भारिािील ्ांिी आणण प्रति्ांिी” हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणण भाषणे यांच्या खंड 3 मध्ये
समाविष्ट केलेला मजकूर आहे जो महाराष्र िासनाच्या शिक्षण विभागाने १९८७ मध्ये प्रथम प्रकाशिि के ला होिा.
उक्ि खंडाि सापडलेल्या मजकुराि २८८ पष्ृठे आहेि आणण िी १३ अध्यायांमध्ये विभागलेली आहे. मुळाि
आंबेडकरांनी या विस्ििृ िीषवकाखाली ७ प्रकरणे शलहहण्याची योजना आखली होिी, परंिुसंकलन सशमिीला
आंबेडकरांच्या मूळ संग्रहाि फक्ि काही प्रकरणे आणण काही पाने सापडली. सिव अध्याय पूणव नाहीि. सामग्रीच्या
उपलब्धिेनुसार या खंडाि प्रकरणे त्यांच्या पूणव आणण अपूणव स्िरूपाि समाविष्ट आहेि. – ्ांिी आणण प्रिी्ांिी हा
एक महत्िाचा ग्रंथ आहे. या ग्रंथाि डॉ. बाबासाहेबांनी बौद्धधमावच्या भारिाि झालेल्या उदयाला ‘्ांिी’ मानले असून
िाह्मणी धमावने त्याविरुद्ध ज्या मागावचा अिलंब के ला त्याला ‘प्रति्ांिी’ मानले. या प्रिी्ांिीचा जो पररणाम झाला
िो म्हणजे बौद्धधमावची अिनिी ककंिा ऱ्हास होय. या दोन्ही ऐतिहाशसक घटना किा घडल्या त्यामागे नेमकी कोणिी
कारणे होिी याची कारणमीमांसा करण्याच्या हेिूने, डॉ. बाबासाहेबांनी या ग्रंथाची तनशमविी केली.
The Buddha and His Dhamma(भगिान बुद्ध आणण त्यांचा धम्म)-डॉ.आंबेडकरांनी बौद्ध धमावचा सखोल
अभ्यास केला आहे, ही केिळ त्यांच्या जीिनाि गोळा केलेल्या सिव ज्ञानाची संक्षक्षप्ि आित्ती आहे, आणण या ृ
पुस्िकाि जे काही सांचगिले आहे िे त्यांचे स्ििः चे नसुन इिर सिव बौद्ध लेखकांकडून घेिलेले ज्ञान आहे, िे
पुरेसे आहे. शलणखि स्िरूपाि ककिी नम्रपणे मांडिा येईल हे सांगायचे िर डॉ.आंबेडकरांचे बुद्धािरील पुस्िक पूणवपणे
प्रगि, प्रामाणणक आणण मूळ दृष्टीकोनािून इिर बौद्ध लेखक प्रदान करणार नाही.या ग्रंथाची आठ खंडाि विभागणी
केली आहे. पहहल्या खंडाि शसद्धाथव गौिम बोचधसत्ि बुद्ध कसे झाले? दसु ऱ्या खंडाि धम्मदीक्षेची मोहीम, तिसऱ्या
खंडाि भगिान बुद्धांनी काय शिकिले? याि धम्म, अधम्म ि साद्धम्म म्हणजे काय याचे वििरण. चौथ्या खंडाि
धमव ि धम्म पुनजवन्म, कमव, बुद्धांची प्रिचने, पाचव्या खंडाि संघ, शभक्खूचे किवव्य, शभक्खूआणण उपासक,
उपसकासाठी तनयम िर सहाव्या खंडाि भगिान बुद्धांचे समथवक, त्यांचे विरोधक आणण बौध्दधम्माचे टीकाकार.
सािव्या खंडाि भगिान बुद्धांचे भ्रमणीकांची अंतिम यात्रा-िैिालीचा तनरोप ि महापररतनिावण आणण आठव्या खंडाि
भगिान बुद्धांचे व्यजक्िमत्ि ि उपसंहार इत्यादी विषयांिर प्रकाि टाकण्याि आला आहे.
Buddhism and Communism(बौद्धधम्म आणण साम्यिाद)- १५ नोव्हेंबर १९५६ रोजी नेपाळची राजधानी
काठमांडूयेथे ‘िल्डव फेलोशिप ऑफ बुद्चधस्ट कॉन्फरन्स’ ची (बौद्धभ्रांिृसंघाची जागतिक पररषद) पररषद भरली
होिी. संयोजकांच्या आमंत्रणानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर पररषदेला उपजस्थि राहहले होिे. २० नोव्हेंबर १९५६ रोजी
या पररषदेि त्यांनी ‘बौद्धधमाविील अहहंसा’ Buddhism and Communism या विषयािर व्याख्यान देण्याचे
ठरिले होिे. त्यािेळी त्यांनी िुलनात्मकदृ्ट्या जे विचार मांडले त्याि अंहहसेचा विचार मुख्य होिा. .“बुद्ध कधीही
हहसं ेला परिानगी देणार नाहीि, पण कम्युतनस्ट करिाि. कम्युतनस्टांना झटपट पररणाम शमळिाि याि िंका नाही
कारण जेव्हा िुम्ही एखाद्या माणसाचा नायनाट करण्याचे मागव स्िीकारिा िेव्हा िे िुम्हाला विरोध करण्यासाठी
राहि नाहीि. मानििेला केिळ आचथवक मूल्येच नको आहेि, िर त्याला आध्याजत्मक मूल्येही जपली पाहहजेि.
कायमस्िरूपी कम्युतनस्ट हुकूमिाहीने अध्याजत्मक मूल्यांकडे लक्ष हदले नाही आणण त्याचा हेिूहदसि नाही.परंिु
बहुसंख्य प्रतितनधींनी ‘बुद्ध आणण साम्यिाद’ या विषयािर बोलण्याचा आग्रह धरला. त्यानुसार डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी अत्यंि अभ्यासपूणव असे विस्ििृ व्याख्यान हदले. या व्याख्यानाने सिव उपजस्थि मंत्रमुवध झाले. पुढे
बाबासाहेबांच्या या व्याख्यानाि मांडलेले विचार बुद्चधझम अॅन्ड कम्युतनझम या नािाने प्रकाशिि करण्याि आले
या सिव ग्रंथांच्या माध्यमािून एक प्रगल्भ विचारिंि प्रगट होि राहिो.