बाबासाहेब आंबेडकर प्रतिभा वंताचे जीवन पैलु बाबासाहेब उत्तम स्वयंपाक करित.सरसू चे पाना ची भाजी, बाजरी ची भाकरी,दही, मासोली चे तीन टुकड़े, हे त्याँचे जेव न होते,तर नाश्ता अंडी,ब्रेड व चहा असे,ही सवय त्याना अमेरिकेट राहिल्याने होती,अनेकडा पैसे नसल्याने ब्रेड वर दिवस कादी ट.सयाजीराव गाइकवा ड नी त्याना आर्थिक मदत केली. सयाजीराव वर त्यानी लेख लिहलेट, अस्पृषा टेचे चटके बड़ौदा ला खुप सहन करावे लागले। सयाजीच्या संगन्याने ते शांत राहिले।बाबासाहेबाना कुत्रा खुप आवाड त असे।ते स्वत बागकाम करित।त्याना नऊ भाषा येट त्यात संस्कृत चा समावेश होता।ते उत्तम वायलिन वादक होते। क्रिकेट ही खेलत। गणितत मात्र कच्चे होते, त्यामूले एक वर्ष ड्रॉप घ्यवा असेही वाटले।ते भारत आ चे विधि मंत्री अस्ताना कर्मचारी , अधिकारी चे भांडन टंटे बंगला वर सोडवित,त्यामुले त्यास इंसाफ की कोठी म्हांटल जाई।घरी काम करणार्य झाडू पोछा करनारे सर्वाची घर व नौकरी ची सोय करूं न त्यानी बंगला सोडला। त्यांच्या वाचन कक्षा त 33000हजार पुस्तके होती।ते पहाटे उठूं न वाचन कारित।लाइफ ऑफ टॉलस्टाय, लेस मिसरेबल्स या पुस्तकांचा त्यांछ्या जीवनवर प्रभाव होता।मुंबई विद्यापीठ ला परीक्षक अस्ताना एका दलित विद्यार्थ्याने त्याना पेपर सोडवण् न्या साठी विचारणा केली, त्याणि त्यस अधिक परिश्रम, व आदर्श विद्यार्थी होन्यास संगून साहय नकारले। एकदा त्याना पश्चिम वस्त्र न घाल्या बदल सल्ला देन्यात आला, पूर्वचजांच ऐ कपड़े घालावे असे म्हांटले त्यावर ते गमतीं ने म्हणले तर मग अपले पूर्वज खुप आधी वस्त्राच घलत नवते,त्यामुले पहराव भान। गाडित प दु नए। 1937च्या मुंबई विधानसभा निवद्नुकित त्यांच्य लेबर पार्टीचे चिन्ह मनुष्य होते त्यांत आरक्षित 11जागा निवदुन अल्यात।ते दरूबंदी च्या विरोधात होते, याने विषाक्त दारु चे प्रमाण ,कर वाडविल्याने अनखी वाढेल।प्रथम 1935ला त्यानि सिख पंथ स्वीकारण्याचे होते, अस्पृश टे चे चटका मुले।हिंदू म्हणून मरनार नाही अशी घोषणा त्याणी केली।पानी न पीने व अस्पृश्य असल्याणे अनेकड़ा त्याना तांगा,बैलगाड़ी स्वत चालवावी लागली।।बाबासाहेब भरतातील इकोनॉमिक्स मध्य डॉक्टरेट करनारी dsc पहिली व्यक्ति होय,लंदन , कोलंबिया विद्या पिथातुन प्राप्त केली।वकील म्हणून त्यानि राधो करवे चा गर्भ निरोधक व् जन्म दर नियंत्रणाचे समर्थन केले, लोकमान्य बालगंगाधर तिलक विरुद्ध लिहनार्य तीन व्यक्ति विरोधत त्यानि खटला लाढविला।संविधानाचा आत्मा बंधुता होय असे ते म्हणत व बंधुतेचा आधार निस्वार्थ प्रेम होय व यानेच सामाजिक लोकशाही येल, त्या वीना राजकीय लोकशाही ला अर्थ नाही।